आधी सर्दी, खोकला होतो आणि मग थेट नसांवर आघात करतो; एकदम भयानक GBS रोग
व्हायरल इन्फेक्शनसारखाच वाटणारा एक रोग सध्या पसरतोय. याची लक्षणे सर्दी खोकल्यासारखी असतात.
GBS Disease : सर्दी खोकला, किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल असेल तर अंगावर काढू नका. कारण सध्या मुंबईत गुलियन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेत. जीबीएसची लक्षणं ही व्हायरल इन्फेक्शनसारखीच असतात, त्यामुळे दुर्लक्ष करु नका. हा रोग थेट थरीरातल्या नसांवर आघात करतो.
1/7
2/7