बर्थडे स्पेशल : अनुष्काचा अभिनेत्री ते निर्मातीपर्यंतचा प्रवास...

May 01, 2018, 11:01 AM IST
1/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. स्वबळावर सिनेसृष्टीत नाव कमावणाऱ्या अनुष्काचा आज ३० वा वाढदिवस आहे.  

2/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

अनुष्काचा जन्म १ मे ला उत्तर प्रदेशातील अयोध्यात झाला. २००८ मध्ये शाहरुख खान सोबत रब ने बना दी जोडी या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. तिचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आणि त्यानंतर ती यशाची नवनवी शिखरं गाठत गेली.  

3/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

अनुष्काला सिनेसृष्टीत तब्बल १० वर्ष पूर्ण झाले. आता अभिनयासोबत तिने निर्मिती क्षेत्रातही पर्दापण केले आहे.   

4/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

नेहमी वेगळे काहीतरी करण्याचा तिचा प्रयत्न असतो.   

5/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

बॉलिवूडमधील तिन्ही खानांसोबत तिने काम केले आहे आणि तिने प्रत्येकासोबत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.   

6/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

१० वर्षांच्या करिअरमध्ये तिने तब्बल १५ सिनेमात काम केले आहे.  

7/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

इतकंच नाही तर तिने स्वतःचा क्लॉथिंग ब्रॅंड नुश सुरु केला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ती कायम प्रयोग करताना दिसते.  

8/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळे ठेवण्यात तिला यश आले आहे.  

9/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

गेल्याच वर्षी अनुष्का भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली.  

10/10

Anushka Sharma, Happy Birthday

Anushka Sharma, Happy Birthday

लवकरच अनुष्का शाहरुख खानसोबत झीरो सिनेमात झळकेल. त्याचबरोबर वरुण धवनसोबत सुई धागा सिनेमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x