शारद सुंदर चंदेरी राती.... ब्रेकअपनंतर आणखी खुललं बॉलिवूड अभिनेत्रीचं सौंदर्य

चंदेरी  रंगाच्या कपड्यांमध्ये कियाराच्या दिलखेक आदा

Apr 26, 2022, 14:50 PM IST

अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या 'शेरशाह' चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. 'कबिर सिंग' चित्रपटानंतर 'शेरशाह' चित्रपटामुळे कियाराच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली आहे. अभिनयात तरबेज असलेली कियारा आता तिच्या बोल्डनेसमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आता कियाराने चंदेरी  रंगाच्या कपड्यांमध्ये आपल्या आदा दाखवल्या आहेत. 

 

1/5

नुकताचं कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला.     

2/5

ब्रेकअपनंतर कियाराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.  

3/5

फोटोमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.   

4/5

कियाराची ही स्टाईल तुम्हाला देखील प्रचंड आवडेल. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. 

5/5