जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

Wifi Invetor Hedy Lamarr: आज आपण वायफायशिवाय अजिबातच जगू शकत नाही. त्यामुळे वायफाय ही आपली रोजची गरजच बनली आहे. आपण wifi वर 24 तास व्यस्त असतो. त्यामुळे आपल्याला आज एका देशातून दुसऱ्या देशाच्याही संपर्कात राहता येते. पण तुम्हाला माहितीये का की वायफाय शोधणारी एक लोकप्रिय अभिनेत्री होती. जिच्या सौंदर्यावर सगळेच फिदा व्हायचे. 

Sep 01, 2023, 20:23 PM IST

Who is Hedy Lamarr: आपण वायफायशिवाय एकही क्षण राहू शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का की या वायफायचा शोध हा एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध हेडी लॅमरनं लावला आहे? तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या हेडी लॅमर यांच्याविषयी

1/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

marathi news

तुम्हाला माहितीये का की पहिल्यांदा ज्यांनी Wifi चा शोध लावला त्या एक महिला होत्या आणि त्या सुंदर व ग्लॅमरस अशा अभिनेत्री देखील होत्या. 

2/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

viral news

त्यांचे नावं होते हेडी लॅमर. यांनी वायफायचा शोध लावला खरा. परंतु 99 टक्के लोकांना मात्र हे माहिती नसेल की यांनी याचा शोध हा लावला आहे. त्यामुळे त्यांची चर्चा फारशी रंगली नाही. 

3/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

entertainment news

त्यांना तेवढी प्रसिद्धीही मिळाली नाही. परंतु तुम्हाला माहितीये का की त्या फार सुंदर अशा आणि लोकप्रिय अभिनेत्रीही होत्या. त्यांच्या अभिनयाचे सर्वचजण फॅन्स होते. 

4/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

movies

त्या जगातील फार सुंदर महिला म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांचा जन्म हा 9 नोव्हेंबर 1914 साली झाला होता. त्यांचा पहिला चित्रपट अल्जीयर्स हा होता जो 1938 साली प्रदर्शित झाला होता. 

5/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

hedy lamarr

लॅमर यांना विज्ञान आणि खासकरून अप्लाईड सायन्समध्ये फार रस होता. त्याच्या या योगदानाचा फायदा हा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन नौदलानं घेतला होता. तेव्हा त्यांनी 'गुप्त संप्रेषण प्रणाली' (Secret Communication System) शोधून काढली होती. याला वायफायचे रूप दिले होते. याच नौदलानं फ्रिक्वेन्सी हॅपिंगचा वापर केला, याच प्रणाली द्वारे.   

6/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

trending news

रेडिओ-नियंत्रित क्षेपणास्त्रांना पाण्याखाली वापर आणि शत्रुंवर हल्ला करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. 1942 साली त्यांनी याचे पेटंट घेतले होते. 

7/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

viral news

या शोधानंतर ब्लूतूथ वायफाय अशा अनेक शोधांना पुढे चालना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या या ज्ञानाचा पुढील शास्त्रांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला. 

8/8

जगातील 'या' सर्वात सुंदर महिलेनं लावला Wifi चा शोध... 99 टक्के युजर्सना माहित नसेल

news

आज 2000 नंतरच्या काळात आपण सर्वच जण हे वायफाय आणि ब्लुतूथ वापरतो आहोत. हेडी यांचे वयाच्या 85 वर्षा निधन झाले. त्यांना गुगल डुडलही सन्मानित करण्यात आले होते. Gal Galot त्यांची भुमिका करणार असल्याचीही चर्चा आहे.