Heena Khan च्या बॉल्ड आणि हॉट अदा

हिना कायम तिच्या, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.   

Apr 12, 2021, 19:11 PM IST

'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री  हिना खानने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कायम  सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणारी हिना चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता देखील तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे अनोख्या अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

1/5

हिनाने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट केले आहे.    

2/5

    सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.     

3/5

हिना कायम तिच्या, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.     

4/5

सोशल मीडियावर नेटकरी देखील तिच्या फोटोंच्या प्रतिक्षेत असतात.     

5/5

तिचे हे नवे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.