BEFTA 2021 : Priyankaचा रेड कार्पेटवर जलवा; निकने केलं किस

Apr 12, 2021, 17:11 PM IST
1/5

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. BEFTA पुरस्कार सोहळ्यात प्रियंका पती आणि गायक निक जोनससोबद दाखल झाली. या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने दोन आउटफिट्स कॅरी केले होते.   

2/5

सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. रविवारी लंडनमध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रियंका आणि निककडे सर्वांच्या नजरा होत्या.   

3/5

प्रियंका कायम निकसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रि. असते.   

4/5

रेड कार्पेटवर प्रियंकाचा जलवा पाहाण्यासारखाचं होता. याठिकाणी निकने तिला किस देखील केलं.   

5/5

पुरस्कार सोहळ्यात प्रियंकाने घातलेला ब्लॅक ड्रेस तिच्यावर फार उठावदार दिसत होता.