हिना खानचा पारंपरिक अंदाज

Feb 19, 2021, 11:09 AM IST
1/5

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सतत तिच्या वेग-वेगळ्या अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.  

2/5

आता देखील तिने काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.   

3/5

आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिने लेंहगा घातला आहे.   

4/5

लेंहग्यामधील तिच्या लूकने तिच्या सर्व चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.   

5/5

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.