Karishma Tanna ने स्वीमिंग पूलमध्ये लावली आग, बोल्ड फोटो पाहूण फॅन्स घायाळ

पोहण्याचा आनंद घेत अभिनेत्रीने बोल्ड बिकिनीवर फोटो पोस्ट केले आहे.

Apr 07, 2021, 20:52 PM IST

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एकामागून एक बोल्ड फोटो शेअर करत असते, आता पोहण्याचा आनंद घेत अभिनेत्रीने बोल्ड बिकिनीवर फोटो पोस्ट केले आहे.

1/5

करिश्मा तन्नाच्या अदांमुळे चाहते घायाळ

करिश्मा तन्नाला स्वीमिंग पूलमध्ये आनंद घेताना पाहूण चाहते तिच्या अदांमुळे घायाळ झाले आहेत.

2/5

हॉटनेसवर चाहते फिदा

करिश्मा तन्नाचे हे फोटो इंटरनेटच्या दुनियेत चर्चेचा विषय बनले आहेत. अभिनेत्रीचे सिझलिंग आणि बोल्ड फोटो पाहून चाहत्यांना भूरळ पडली आहे.  

3/5

करिश्मा तन्ना बनली पूल होलिक

या सर्व फोटोंवर करिश्मा तन्नाने कॅप्शन टाकले, 'पोलाहोलिक….' याशिवाय अभिनेत्रीने #waterbaby #alibaug #potd #mood सारख्या अनेक हॅशटॅगचा वापर केला आहे.

4/5

गोऱ्या चेहेऱ्यावर काळा चष्मा

करिश्मा तन्नाने पूलमध्ये फोटो क्लिक करताना तिच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे.

5/5

करिश्मा तन्ना तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांन बरोबरच करिश्मा तन्ना तिच्या बोल्ड आणि स्टाइलिश अंदाजासाठी ओळखली जाते.