दिवाळीसाठी Hina Khan सज्ज; पारंपरिक ड्रेसमधील Photo Viral

दिवाळीसाठी Hina Khan सज्ज, फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिले Fashion Goal

Oct 07, 2022, 09:57 AM IST

अभिनेत्री हिना खास (Hina Khan) फक्त अभिनेयामुळेच नाही तर, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. कायम हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसणारी हिना आता दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअक केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये हिना प्रचंड सुंदर दिसत आहे. फिक्या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये हिना सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला जर दिवाळीसाठी उत्तम ड्रेसचा विचार करत असाल तर हिनाना घातलेला ड्रेस देखील उत्तम पर्याय आहे. पाहा फोटो... 

1/5

2/5

3/5

4/5

5/5