Hina Khan चा ग्लॅमरस लूक पाहून अनेकांच्या काळजाचा चुकला ठोका
पाहा हिना खानचे कधीही न पाहिलेले फोटो...
टीव्ही अभिनेत्री ते बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री हिना खानला फिरायला आवडतं. व्यस्त वेळापत्रकामधून वेळ मिळाल्यानंतर हिना सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर जाते. शिवाय ती सोशल मीडियावर तिच्या सुट्ट्यांचे फोटो देखील पोस्ट करत असते. फक्त फिरायला नाही, तर तिला फोटोशूट करयला देखील फार आवडतं आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे...