Hina Khan च्या हॉट लूकने पुन्हा वाढवलं इंटरनेटचं तापमान

पाहा फोटो... 

Oct 29, 2022, 14:16 PM IST

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'ये रिश्ता क्या केहेलाता हैं' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकांपासून सुरूवात करत तिनं आत्ता आपला सिनेमांतूनही वेगळा ठसा उमटवला आहे. अगदी बिग बॉसपासून ते विविध रिएलिटी शोजमधून तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. फक्त अभिनयच नाही तर, अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चर्चेच असते. पाहा अभिनेत्रीचे खास अंदाजातील फोटो... 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6