Tejaswi Prakash च्या ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ

पाहा तेजस्वी प्रकाशचे कधीही न पाहिलेले फोटो, सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा

Oct 29, 2022, 12:10 PM IST

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash)चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. 'नागीन' फेम अभिनेत्री तिच्या कामामुळे आणि अभिनेता करण कुंद्रासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असते. आता तेजस्वी आगामी सिनेमा 'मन कस्तूरी रे' या मराठी सिनेमामुळे देखील तुफान चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे तेजस्वीने मराठी सिनेसृष्टीत पाय ठेवल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. सिनेत तेजस्वीसोबत अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) झळकणार आहे. सिनेमाच्या चर्चा जोर धरत असताना अभिनेत्रीचे काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

1/5

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तेजस्वी प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.     

2/5

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.   

3/5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रींच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

4/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तेजस्वी स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.   

5/5

आता देखील तेजस्वीच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.