Hina Khan च्या बोल्ड आणि हॉट अदा, पाहा फोटो

Hina Khan च्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहतेही अभिनेत्रीवर फिदा

Aug 15, 2022, 15:50 PM IST

'ये रिश्ता क्या कहलाता है..' मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये  हिनाने बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या नव्या फोटोंमुळे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत... पाहा फोटो

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5