Astrology : 30 वर्षांनंतर जुळून येतोय 'हा' दुर्मीळ योग...'या' राशींसाठी आता 'अच्छे दिन' लांब नाहीत...

Hindu New Year Astrology 2023 : 2023 यावेळी हिंदू नववर्ष 22 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. या दिवशी असा विशेष योगायोग घडत आहे, जो सर्व लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल. 30 वर्षांनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने शनी आपल्या राशीत कुंभ राशीत राहणार आहे. हा दुर्मिळ योग 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे.

Feb 13, 2023, 19:00 PM IST
1/5

Hindu New Year Astrology 2023 Gemini Leo Libra Sagittarius Pisces

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षे हे खूप फायदेशीर आहे. त्यांची इनकम वाढू शकते. नशिबाच्या मदतीने तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतील. 

2/5

Hindu New Year Astrology 2023 Gemini Leo Libra Sagittarius Pisces

सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष नोकरी-व्यवसायात शुभ परिणाम देईल. नवीन संधी मिळतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी संबंधित लाभ होतील.

3/5

Hindu New Year Astrology 2023 Gemini Leo Libra Sagittarius Pisces

तूळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगले ठरू शकते. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. विवाहाची शक्यता राहील. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो.

4/5

Hindu New Year Astrology 2023 Gemini Leo Libra Sagittarius Pisces

धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष शुभ ठरू शकते. आई-वडील होण्याचे सुख मिळू शकेल. मोठ्या संस्थेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रियकर विवाह करू शकतात. प्रॉपर्टी खरेदीचीही शक्यता निर्माण झाली आहे.

5/5

Hindu New Year Astrology 2023 Gemini Leo Libra Sagittarius Pisces

मीन (Pisces) : मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्षे चांगले राहील. बृहस्पति मीन राशीतून बाहेर जाईल, जे या राशीसाठी चांगले राहील. करिअरमध्ये तुम्हाला बढती आणि चांगली वाढ मिळू शकते. धार्मिक कार्यात सक्रिय व्हाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)