मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचं हटके फोटोशूट; पाहा फोटो

सोनाली मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लवकरच सोनालीचा ताराराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Apr 27, 2023, 22:38 PM IST

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी तिचं फोटोशूट करत असते. तिने कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल होवू लागतो. सोनालीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. सोनाली मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लवकरच सोनालीचा ताराराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने आत्तापर्यंत एका पेक्षा एक हिट सिनेमा प्रेक्षकांना दिले आहेत. नुकतंच सोनालीने एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पाहूया या फोटोंची झलक

1/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

नुकतंच सोनालीने एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

2/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

सोशल मीडियावरील तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत

3/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक फोटोशूट केलं आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

4/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

या फोटोशूटमधील सोनालीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, तिने पिवळ्या रंगाचा घागरा घातला आहे. याचबरोबर नाकात नथही घातली आहे.

5/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

या ड्रेससोबतच अभिनेत्रीने अगदी हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. असा अभिनेत्रीने तिचा लूक पुर्ण केला आहे.

6/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. या फोटोवर चाहते लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

7/7

Hot photoshoot of actress Sonali Kulkarni See photo

लवकरच सोनालीचा ताराराणी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.