/marathi/photos/top-10-financial-rules-for-new-year-2025-how-to-save-money-for-become-millionaire/873009 |
|
कितीही कमवा पण 1 ही रुपया वाचत नाही? करोपडती करणारे 10 Financial Rules अगदी पाठ करुन घ्या? |
तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतील जे चांगले पैसे कमवूनही महिन्याच्या शेवटी पूर्णपणे रिकामे असतात. त्यांच्याकडे एकही पैसा शिल्लक नसतो आणि जेव्हा त्यांना त्याची गरज भासते तेव्हा ते मिळवण्यासाठी ते दुसरा मार्ग शोधतात. पण जर तुम्हाला तुमचे भविष्य सुधारायचे असेल तर तुम्हाला पैसे वाचवावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक धोरण तयार करावे लागेल. 2024 वर्ष सरत आहे, 2025 या नव्या वर्षात आर्थिक प्लानिंग करा. आपल्या भूतकाळातील चुकांचा विचार करण्याची आणि नव्या वर्षापासून त्या सुधारण्याचा संकल्प करण्याची हीच वेळ आहे. या निमित्ताने जाणून घ्या, ते 10 आर्थिक नियम जे काही वर्षांत तुमचे बँक खाते पैशांनी भरतील. यानंतर तुम्हाला आयुष्यात कधीही आर्थिक तंगीचा त्रास होणार नाही.
|
Gallery |
873009 |
1735288459 |
कितीही कमवा पण 1 ही रुपया वाचत नाही? करोपडती करणारे 10 Financial Rules अगदी पाठ करुन |
/marathi/photos/salman-khan-birthday-have-29000000000-net-woth-debut-film-fees-charge-bigg-boss/872986 |
|
29000000000 रुपयांचं नेटवर्थ असलेला Salman Khan कुठून आणि कसा कमावतो एवढा पैसा |
सलमान खान आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहे.
|
Gallery |
872986 |
1735282834 |
29000000000 रुपयांचं नेटवर्थ असलेला Salman Khan कुठून आणि कसा कमावतो एवढा पैसा |
/marathi/photos/6-white-food-items-that-can-be-dangerous-for-diabetes-avoid-otherwise-sugar-level-will-not-be-controlled/872976 |
|
डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही |
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
|
Gallery |
872976 |
1735282411 |
डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात |
/marathi/photos/manmohan-singh-shaped-india-by-taking-this-10-decisions/872961 |
|
मनमोहन सिंग यांच्या 'या' 10 निर्णयांनी बदलला होता भारताचा चेहरामोहरा; वाचा विदर्भ कनेक्शन |
Manmohan Singh : देशाने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला असून खेद व्यक्त करण्यात येत आहे. त्यासगळ्यात त्यांनी घेतलेल्या त्या 10 निर्णयांची चर्चा सुरु आहे. ज्या निर्णयांनी भारताचा चेहरामोहराच बदलला.
|
Gallery |
872961 |
1735279674 |
मनमोहन सिंग यांच्या 'या' 10 निर्णयांनी बदलला होता भारताचा चेहरामोहरा; वाचा विदर्भ कन |
/marathi/photos/dr-manmohan-singh-top-10-motivational-singh-quotes-in-marathi/872922 |
|
प्रामाणिकपणानं जग जिंकता येतं; डॉ. मनमोहन सिंग यांचे 10 विचार हेच सांगतात |
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. डॉ. मनमोहन सिंह यांचे 10 सकारात्मक विचार
|
Gallery |
872922 |
1735272822 |
प्रामाणिकपणानं जग जिंकता येतं; डॉ. मनमोहन सिंग यांचे 10 विचार हेच सांगतात |
/marathi/photos/ind-vs-aus-boxing-day-test-know-why-indian-cricket-team-is-wearing-black-armbands/872908 |
|
IND vs AUS मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी Team India डाव्या हातावर काळी रिबीन बांधून का खेळतेय? कारण आलं समोर |
Team Indian Wearing Black Armbands: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डाव्या दंडावर काळ्या रंगाची रिबीन बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पहिल्या दिवशी काळी रिबीन न बांधता खेळलेला भारतीय संघ दुसऱ्या दिवशी काळी रिबीन बांधून मैदानात का उतरला?
|
Gallery |
872908 |
1735284738 |
मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी Team India डाव्या हातावर काळी रिबीन बांधून का खेळतेय? |
/marathi/photos/manmohan-singh-net-worth-know-about-the-former-pm-home-car-bank-balance-property-and-what-he-left-behind/872888 |
|
Manmohan Singh: 2 फ्लॅट, बँक बॅलेन्स अन्..., मागे किती संपत्ती सोडून गेले माजी PM? एका पैशाचंही कर्ज नाही |
Manmohan Singh Net Worth What Former PM Left Behind: मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती होती? त्यांच्याकडे कोणती कार होती? किती घरं होती? याबद्दल जाणून घेऊयात...
|
Gallery |
872888 |
1735265111 |
Manmohan Singh: 2 फ्लॅट, बँक बॅलेन्स अन्..., मागे किती संपत्ती सोडून गेले माजी PM |
/marathi/photos/tv-actress-nikki-sharma-confirms-relationship-with-youtuber-ranveer-allahbadia-set-to-get-married/872846 |
|
टीव्ही सेलिब्रिटी निघाली युट्यूबर रणवीर अलाहबादियाची गर्लफ्रेंड, लग्नही ठरलं! |
करोडपती यूट्यूबर रणवीर अलाहबादियासोबत ही टीव्ही अभिनेत्री करणार लग्न. लग्नामध्ये असणार फक्त 30 लोक. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
|
Gallery |
872846 |
1735222852 |
टीव्ही सेलिब्रिटी निघाली युट्यूबर रणवीर अलाहबादियाची गर्लफ्रेंड, लग्नही ठरलं! |
/marathi/photos/air-pollution-in-mumbai-the-air-of-mumbai-became-polluted-this-is-affecting-the-health-of-mumbaikars/872815 |
|
Photos : मुंबईत एकदम डेंजर वातावरण; प्रदूषणाची पातळी धडकी भरवणारी |
मुंबईची हवा प्रदूषीत झाली आहे. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे.
|
Gallery |
872815 |
1735215567 |
Photos : मुंबईत एकदम डेंजर वातावरण; प्रदूषणाची पातळी धडकी भरवणारी |
/marathi/photos/varun-dhawan-wife-natasha-insecure-of-actresses-he-reacts-baby-john-promotion/872788 |
|
वरुण धवनचा इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स पाहून पत्नीला येतो संशय? अभिनेत्याने केला मोठा खुलासा |
इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून पत्नी नताशाला संशय येतो का? यावर अभिनेता वरुण धवनचा मोठा खुलासा. म्हणाला, 'तिला माहिती....',
|
Gallery |
872788 |
1735211119 |
वरुण धवनचा इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स पाहून पत्नीला येतो संशय? अभिनेत्याने केला मोठा |
/marathi/photos/business-news-who-is-jayanti-chauhan-who-rejected-ratan-tata-rs-7000-crore-offer/872777 |
|
जिंकलस पोरी! रतन टाटांची ₹7000 ची ऑफर नाकारत पाणी विकून 'तिनं' वर्षभरात कमवले ₹2300 कोटी |
Business News : कोण आहे ही मुलगी? भारतीय व्यवसाय क्षेत्रात नवी उंची गाठणारी ही मुलगी आहे तरी कोण? तिनं का नाकारलेली रतन टाटा यांची ऑफर?
|
Gallery |
872777 |
1735210863 |
जिंकलस पोरी! रतन टाटांची ₹7000 ची ऑफर नाकारत पाणी विकून 'तिनं' वर्षभरात कमवले... |
/marathi/photos/must-watch-10-upcoming-movies-of-bollywood-and-south-in-2025/872755 |
|
2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट कधी पोहोचणार सिनेमागृहात |
2025 Upcoming Movies: 2024 हा वर्ष मनोरंजन, राजकारण, खेळ या सगळ्यासाठी फुल ऑफ इंवेंट होता. मनोरंजन क्षेत्रात हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांनी धुमाकुळ घातला होता. आता आगामी वर्ष 2025 सुध्दा चित्रपट प्रेमींसाठी तेवढाच खास आसणार आहे. येत्या वर्षी प्रदर्शित होणारे चित्रपट सिनेसृष्टीसाठी सोन्याचे दिवस आणणार आहेत, असे म्हणता येईल. या चित्रपटांमध्ये कंगना राणावत, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, आलिया भट्ट, हृषभ शेट्टी, राम चरण, विक्की कौशल, कमल हासन, प्रभास आणि जान्हवी कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
|
Gallery |
872755 |
1735210924 |
2025 मध्ये 'हे' 10 धमाकेदार चित्रपट होणार प्रदर्शित, जाणून घ्या कोणतं चित्रपट |
/marathi/photos/christmas-celebration-at-these-famous-celebrity-house-photos-went-viral-on-social-media/872746 |
|
असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल |
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
|
Gallery |
872746 |
1735206694 |
असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल |
/marathi/photos/photos-shivsena-balasaheb-thackeray-national-memorial-in-mumbai-mayor-bunglow/872729 |
|
PHOTO: महापौर बंगल्यातील बाळासाहेबांच्या स्मारकावर 1810000000 रुपयांचे काम पूर्ण, पाहा पहिली झलक |
|
Gallery |
872729 |
1735204780 |
PHOTO: महापौर बंगल्यातील बाळासाहेबांच्या स्मारकावर 1810000000 रुपयांचे काम पूर्ण, पा |
/marathi/photos/shape-of-women-navel-reveals-all-the-secrets-according-to-samudra-shastra/872699 |
|
महिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या |
एखाद्याच्या शरीराच्या अवयवांच्या आकारावरून आपण त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो का? ही गोष्ट रंजक वाटत असेल तरी समुद्रशास्त्रानुसार हे सांगता येतं.
|
Gallery |
872699 |
1735200090 |
महिलांच्या नाभीचा आकार उघड करतो सर्व रहस्य, जाणून घ्या |
/marathi/photos/bollywood-biggest-flop-hero-zaheer-iqbal-gives-3-disaster-movies/872686 |
|
'हा' आहे बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता, दिले 3 फ्लॉप चित्रपट, केलंय कोटींचं नुकसान |
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबाबत सांगणार आहोत. जो बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता आहे.
|
Gallery |
872686 |
1735198083 |
'हा' आहे बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता, दिले 3 फ्लॉप चित्रपट, केलंय कोटींचं नुकसान |