झोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा? 99 टक्के लोक करतात 'ही' चूक

अनेकांना झोपताना मोबाईल उशाजवळ घेऊन झोपायची सवय असते. पण अशी सवय आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते.   

| Oct 23, 2024, 18:17 PM IST

अनेकांना झोपताना मोबाईल उशाजवळ घेऊन झोपायची सवय असते. पण अशी सवय आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. 

 

1/9

मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासह मोबाईलदेखील मुलभूत गरज झाली आहे.   

2/9

दिवस सुरु झाल्यानंतर हातात येणारा मोबाईल रात्रीपर्यंत हातातच असतो. यामुळेच रात्री झोपताना अनेकदा मोबाईल उशाशी ठेवला जातो.  

3/9

जर तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही आरोग्याला धोका निर्माण करत आहात.  

4/9

झोपताना मोबाईल शरीरापासून काही अंतर दूर ठेवणं आवश्यक असतं.   

5/9

मोबाईलमधून निघणारं रेडिएशन आपल्या शरीरासाठी धोकादायक असतं.   

6/9

या रेडिएशनचा परिणाम माणसाच्या मेंदूवरही होत असतो.   

7/9

मोबाईलच्या रेडिएशनमुळे ह्रदयविकाराच्या समस्याही उद्भवू शकतात.   

8/9

जर तुम्हाला या समस्या टाळायच्या असतील तर झोपताना मोबाईल शरीरापासून जवळपास तीन फूट लांब ठेवा.   

9/9

मोबाईल कधीही उशीखाली किंवा उशीजवळ ठेवण्याची चूक करत जीव धोक्यात घालू नका.