बागेश्वर बाबा मनातलं ओळखतात ! यासाठी भक्तांकडून 'ऐवढे' पैसे घेतात

बागेश्वर बाबा  माईंड रिडिंग करण्यात तज्ज्ञ  आहेत. लाखो भक्त बागेश्वर बाबा यांच्या दरबारात हजेरी लावतात.

Jul 23, 2023, 22:54 PM IST

Baba Bageshwar :  बागेश्वर धामचा सर्वेसर्वा बागेश्वर बाबा (Baba Bageshwar) वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.भारतातच नाही तर पाकिस्तान आणि युरोपात सुद्धा बागेश्वर बाबाचे भक्त आहेत.  बागेश्वर बाबा मनातलं ओळखतात असा भक्तांचा समज आहे. भक्तांचे मन ओळखण्यासाठी बागेश्वर बाबा किती पैसे घेतात?  बागेश्वर बाबा किती कमाई करतात?  बागेश्वर बाबा यांची एकूण संपत्ती किती? जाणून घेऊया...

1/8

बागेश्वर बाबा भक्तांचे मन वाचतात. समोरच्याच्या मनात काय चालले आहे ते ओळखतात. यामुळे अनेक भक्त  बागेश्वर बाबाकडे येतात. 

2/8

बागेश्वर बाबाचे खरे नाव  धीरेंद्र कृष्ण शास्त्री असे आहे. बागेश्वर बाबाचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्यप्रदेशातील छत्तरपूरजवळील गडागंज गावात झाला.

3/8

बागेश्वर बाबा यांची एका दिवसाची कमाई 8 ते 10 हजार इतकी आहे.

4/8

बागेश्वर बाबा महिन्याला 3.5 लाख कमवतात.

5/8

बागेश्वर बाबाची एक कथा जवळपास 15 दिवस चालते. त्यासाठी ते एक ते दीड लाख रुपये दक्षिणा घेतात.

6/8

बागेश्वर बाबा  हे 19.50 कोटींचे मालक आहेत.  

7/8

बागेश्वर बाबाच्या  दिव्य दरबारात भाविक मोठ्या प्रमाणात दानधर्म करतात. यातून त्यांची मोठी कमाई होते. 

8/8

कथा, प्रवचन आणि भक्ताचे मनातील गोष्ट ओळखण्या माध्यमातून ते कमाई करतात.