उन्हाळ्यात प्रवास करताना ही घ्या काळजी

Apr 13, 2018, 15:41 PM IST
1/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. कितीही उन्हाळा असला तरी महत्त्वाची कामे करावीच लागतात. जर तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा प्लान करताय तर प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते.     

2/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर वेळेचे नियोजन योग्य असणे आवश्यक असते. प्रवासादरम्यान अनेकजण ब्रेकफास्ट करत नाही. मात्र ही चूक महागात पडू शकते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

3/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाताय तर त्याचे योग्य प्लानिंग करा. ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणचा अभ्यास करा. तसेच तेथे राहण्याची काय सोय असेल याचा विचार करा. तसेच त्यावेळी तेथील वातावरण इतर सगळ्याची माहिती मिळवा. 

4/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

सुट्ट्यांवर गेल्यानंतर अनेकदा डाएटला आराम दिला जातो. तुम्ही ज्या ठिकाणी जाता तेथील पदार्थांचा आस्वाद घेता. 

5/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

तुम्ही उन्हाळ्यात सुट्टीवर जाताय तर हेल्दी जेवण खा. अचानक भूक लागल्यास तुम्ही काहीतरी हेल्दी खाऊ शकता. यामुळे आरोग्याचे नुकसान होणार नाही. 

6/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये थांबला आहात तर तुम्ही तेथेही वर्कआऊट करु शकता. याशिवाय हॉटेलमधील स्विमिंगपूलमध्येही तुम्ही स्विमिंग करु शकता. तसेच जॉगिंगलाही जाऊ शकता. यामुळे तुमचे वर्कआऊट मिस होणार नाही. 

7/7

How to keep yourself fit during travel in summer

How to keep yourself fit during travel in summer

सुट्टीत फिरायला जाणे म्हणजे सतत व्यस्त असते. जर तुम्ही उन्हाळ्यात अधिक वेळ बाहेर राहत असाल आणि आराम करत नसाल तर तुम्ही आजारी पडू शकता. यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जात असाल तर असे प्लानिंग करा ज्यामुळे तुम्हाला आरामही मिळेल.