तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का? त्याच्या 'या' कृतीतून समजून जा

जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत नात्यामध्ये फसवणूक होते त्यावेळी तो शारिरीक आणि मानसिकरित्या मोठा धक्का बसतो. तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाहीना या पद्धतीने ओळखा 

| Jul 21, 2023, 18:53 PM IST

जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत नात्यामध्ये फसवणूक होते त्यावेळी तो शारिरीक आणि मानसिकरित्या मोठा धक्का बसतो. तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाहीना या पद्धतीने ओळखा 

1/5

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का? त्याच्या 'या' कृतीतून समजून जा

How to know if your partner might be cheating on you in marathi

प्रेमात फसवणूक झाल्यास किंवा ब्रेक अप झाल्यानंतर मुलांना/मुलींना काही दिवस खूप त्रास होतो. कोणतेही नाते हे विश्वासावर टिकते त्यात प्रमाणिकपणा असेल तरच नाते शेवटपर्यंत टिकते. 

2/5

नात्यात राहणं अवघड

How to know if your partner might be cheating on you in marathi

आपण प्रामाणिक असताना जर जोडीदारही प्रमाणिक असावा अशी आपली आशा असते. पण प्रत्यक्षात जोडीदार प्रामणिक नसेल तर अशा नात्यात राहणे अवघड असते. त्यामुळं तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाहीना याची चाचपणी करुन बघा. 

3/5

संकटकाळात साथ

How to know if your partner might be cheating on you in marathi

तुमचा जोडीदार जर तुम्हाला संकटकाळात साथ देत नसेल तर तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत आहे हे लक्षात घ्या.

4/5

कारणे शोधत असेल तर

How to know if your partner might be cheating on you in marathi

 नात्याच्या सुरूवातीस चांगला वागणारा जोडीदार अचानक वेगळाचा वागू लागला तर सावध व्हा. तुम्हाला रोज भेटणारा जोडीदार अचानक न भेटण्याची कारणे शोधत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याला तुमच्याबाबत, नात्याबाबत आधीसारखी ओढ राहिली नाही.

5/5

सोशल मीडिया अकाउंट

How to know if your partner might be cheating on you in marathi

 तुमचा जोडीदार तुमच्यापासून आपला सोशल मिडिया अकाऊंट पासवर्ड लपवत असेल तर कदाचित तो तुम्हाला फसवू शकतो आणि दुसऱ्या जोडीदाराच्या संपर्कात शकतो. कामाचे दिवस किंवा नोकरीच्या ठिकाणचे त्याचे कामाचे तास वाढले नाहीत ना, वारंवार तो ऑफिसच्या कामाच्या नावाखाली परगावी जात नाही ना, तुमच्याशी संवाद साधण्याची टाळाटाळ करतोय का, असं असेल तर आत्ताच सावध व्हा