Ishita Dutta आणि वत्सलनं त्यांच्या मुलाला रुग्णालयातून आणलं घरी, फोटो व्हायरल

Ishita Dutta and Vatsal Seth : बॉलिवूड अभिनेता अजय देवगची 'दृष्यम 2' मधील लेक अभिनेत्री इशिता दत्तानं नुकताचं एका मुलाला जन्म दिला आहे. इशितानं परवा तिच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर काल तिचा पती वत्सलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना मुलगा झाला ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. 

| Jul 21, 2023, 18:44 PM IST
1/7

इशिताला दिला डिस्चार्ज

इशिताला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

2/7

इशिता आणि वत्सलचे रुग्णालयातील फोटो व्हायरल

इशिता आणि वत्सल हे त्यांच्या मुलासोबत रुग्णालयातून बाहेर येत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

3/7

सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला व्हिडीओ

इशिता आणि वत्सलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 

4/7

वत्सलनं फोटो शेअर करत दिली होती आनंदाची बातमी

वत्सलनं सोशल मीडियावर रुग्णालयातील इशिता आणि मुलासोबतचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. 

5/7

लग्नाच्या सहा वर्षानंतर झाले पालक

लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशितानं मुलाला जन्म दिला आहे. 

6/7

या साली केलं लग्न

इशिता आणि वत्सलनं 28 नोव्हेंबर 2017 मध्ये मुंबईतील जुहू येथे स्थित असलेल्या इस्कॉन मंदिरात गुपचुप पद्धतीनं लग्न केलं.   

7/7

कशी झाली होती भेट

छोट्या पडद्यावरील 'रिश्तों का सौदागर- बाजीगर' या मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. (All Photo Credit : movietalkies/ Viral Bhaiyani/ vatsal Seth Instagram)