Aam Papad Recipe: घरच्या घरी आंब्याची पोळी कशी बनवाल? जाणून घ्या सहज सोप्पी रेसिपी!

aam papad recipe at home: सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा आपल्यालाही आंब्यापासून पदार्थ बनवण्याचे वेध (Amba Poli) लागले असतील. आंब्याची पोळी बनवण्याची तयारीही तुमच्याकडे सुरू झालेली असेल तेव्हा जाणून घ्या गोड चटपटीत आंबा (Mango Papad Recipe) रेसिपी घरच्या घरी कशी बनवाल? 

Apr 25, 2023, 18:16 PM IST

aam papad recipe at home: सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा आपल्यालाही आता आंब्यांच्या नवनवीन पदार्थ (Mango Papad Recipe News) तयार करण्याचे वेध लागले असतीलच. आंब्याची पोळी ही प्रत्येक घरात हमखास तयार होत असेल तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की (How to make aam papad receipe at home) तुम्ही घरच्या घरी कशी बनवाल गोड चटपटीत आंबा पोळी! 

1/5

Aam Papad Recipe: घरच्या घरी आंब्याची पोळी कशी बनवाल? जाणून घ्या सहज सोप्पी रेसिपी!

aam papad news in marathi

आंब्याची पोळी ही कोकणात अत्यंत लोकप्रिय आहे. परंतु बाहेरून आंब्याची पोळी आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी पोळी करण्याची धडपड करतो.

2/5

Aam Papad Recipe: घरच्या घरी आंब्याची पोळी कशी बनवाल? जाणून घ्या सहज सोप्पी रेसिपी!

aam poli

गोड आणि लुसलुशीत आंब्याची पोळी करायची असेल तर तुम्हाला पदार्थांचे योग्य प्रमाण घ्यावे लागेल. 

3/5

Aam Papad Recipe: घरच्या घरी आंब्याची पोळी कशी बनवाल? जाणून घ्या सहज सोप्पी रेसिपी!

aam papad news

सर्वप्रथम आंब्यांच्या साली काढा. मग आंब्याच्या फोडी करा, त्यानंतर हे तुकडे मिस्करमध्ये टाकून त्यांचं मिश्रण तयार करा 

4/5

Aam Papad Recipe: घरच्या घरी आंब्याची पोळी कशी बनवाल? जाणून घ्या सहज सोप्पी रेसिपी!

aam papad recipe

पॅन घ्या आणि मग त्यात हे मिश्रण आणि साखर टाका. तुम्ही किती आंबे घेताय त्यानुसार साखरेचे प्रमाण ठरवा. 20 मिनिटे हे मिश्रण गॅसवर ठेवा. पेस्ट घठ्ठ झाल्यावर ती थंड करायला ठेवा.

5/5

Aam Papad Recipe: घरच्या घरी आंब्याची पोळी कशी बनवाल? जाणून घ्या सहज सोप्पी रेसिपी!

aam papad

एक तव्यात तूप घ्या आणि ही पेस्ट त्यावर पसरवा. त्यानंतर हा तवा किंवा ताट उन्हात वाळत ठेवून द्या. पुर्णपणे घट्ट झाल्यानंतर आंब्याची पोळी सर्व्ह करा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)