एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... शुद्ध मैत्री कशी ओळखायची?
एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? हा हिंदी चित्रपटातील एक डायलॉग आहे. मात्र, यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
Friendship Day 2024: एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या "मैंने प्यार किया" या चित्रपटातील हा डायलॉग आजही चर्चेत आहे. सध्या सगळीकडे फ्रेंडशिप डेचा फिवर सुरु आहे. जाणून घेऊया शुद्ध मैत्री कशी ओळखायची.
1/7
5/7
6/7