लॅक्मे ब्रॅंडचं नाव कसं पडलं ? जाणुन घेऊया रंजक कहाणी...

लक्ष्मी ब्रॅंड म्हणुन ओळखलं जाणारा हा भारतीयांचा पसंदीचा 

Dec 12, 2023, 18:22 PM IST

लक्ष्मी ब्रॅंड म्हणुन ओळखलं जाणारा हा भारतीयांचा पसंदीचा 
Lakme हा ब्रँड आज देशातच नाही, तर जगभरात सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. परंतु या ब्रँडची सुरूवात कशी झाली ही कहाणीही अतिशय रंजक आहे.

 

1/9

लॅक्मे म्हटलं की ग्लॉसी, मॅट रंगछटा डोळ्यांसमोर येतात. सौंदर्य आणि  स्टाइल यांच समीकरणं म्हणजे लॅक्मेचे ब्युटी प्रोडक्ट.  

2/9

आज भारतात अनेक वेगवेगळ्या कंपनीचे beauty products वापरले जातात.  त्यातलंच एक लॅक्मे  ब्युटी प्रोडक्टचं नाव आपण ऐकून आहोत.

3/9

सौंदर्यप्रसाधनांच्या ब्रँडमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या  लॅक्मे कंपनीच्या श्रद्धा कपूर, काजोल , करीना कपूर आणि अनन्या पांडे या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत.

4/9

लॅक्मे या ब्रँडच्या नावामागची  रंजक गोष्ट  आणि लॅक्मे या नावाचा अर्थ जाणुन घेऊ.  

5/9

पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि जेआरडी रतन टाटा यांनी भारतात लक्ष्मी या सौंदर्यप्रसाधनाची सुरुवात केली. 

6/9

लक्ष्मीच्या जाहिरातींलध्ये रेखा, हेमा मालिनी, जया प्रदा यांच्यासह 50-60 च्या दशकातील अनेक अभिनेत्री दिसून आल्या होत्या. 

7/9

1966 नंतर लक्ष्मी ही कंपनी हिंदुस्तान युनीलिव्हरने विकत घेतली आणि त्यानंतर त्याचं नाव बदलण्यात आलं. 

8/9

कंपनीचं लॅक्मे हे  फ्रेंचं नाव ठेवण्यात आलं. आपल्याकडे जसं बुद्धीची देवता सरस्वती, धनाची लक्ष्मी तसचं फ्रान्स मध्ये  लॅक्मे ही सौंदर्याची देवी आहे.

9/9

भारतासोबत परदेशातही लॅक्मेचं स्थान पहिल्या क्रमांकावर आहे.