पृथ्वीच्या गर्भात 450 कोटी वर्षांपासून दडलेत 2 रहस्यमयी पाताळ लोक; एक एक आफ्रिकेत तर दुसरा...

भूकंप लहरींच्या संशोधदरम्यान संशोधकांना पृथ्वीच्या गर्भाच रहस्यमयी बॉब्ल सापडले आहेत. 

Nov 02, 2023, 22:15 PM IST

Earth Blob :  विज्ञानाच्या मदतीने सृष्टीच्या निर्मितीची अनेक रहस्य उघड होत आहेत. भूकंप लहरींचा अभ्यास करताना पृथ्वीच्या गर्भात 450 कोटी वर्षांपासून दडलेले दोन रहस्यमयी पाताळ लोक सापडले आहेत. 

1/7

 पृथ्वीच्या गर्भात अनेक रहस्य दडलेली आहेत.  450 कोटी वर्षांपासून पृथ्वीच्या गर्भात दडलेली दोन पाताळ लोक सापडले आहेत.   

2/7

या ब्लॉबने आपल्या पृथ्वीच्या गाभ्याला सर्व बाजूंनी वेढले आहे. ज्याला शास्त्रज्ञ लार्ज लो-शीअर-वेलोसिटी प्रोव्हिन्सेस (LLVPs) म्हणतात.

3/7

 हे प्राचीन टेक्टोनिक स्लॅब असू शकतात, जे प्रचंड उर्जेने भरलेले आहेत. ते आवरणाच्या पायथ्याजवळ लावाच्या महासागराच्या वर तरंगत आहेत.  

4/7

 चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शांघाय अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीचे शास्त्रज्ञ होंगपिंग डेंग यांनी सांगितले की, हे दोन्ही ब्लॉब पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी तयार झाले होते.

5/7

हे Earth Blob पृथ्वीच्या आतील आच्छादनाखाली 2900 किलोमीटर खोलीवर आहेत. 

6/7

450 कोटी वर्षांपूर्वी  उल्का किंवा ग्रहाची पृथ्वीशी टक्कर झाल्याने या पाताळ लोकाची निर्मीती झाली आहे. याला Earth Blob असे म्हणतात. 

7/7

एक पाताळ लोक आफ्रिका खंडाच्या खाली तर दुसरा पाताळ लोक हा  दक्षिण पॅसिफिक महासागराखाली दडलेला आहे.