चंद्रावर 'या' कारमधून फिरणार आंतराळवीर; चीनची भन्नाट टेक्नॉलॉजी

चंद्राच्या पृष्ठभागावर आंतराळवीरांना संशोदन करता यावे यासाठी चीनने एक खास कार विकसीत केली आहे. 

Nov 02, 2023, 21:37 PM IST

wangshu chariot : चीन लवकरच मानवी मून मिशन राबवणार आहे. या महिमेदरम्यान आंतराळवीर चंद्रावर भ्रमण करणार आहे. आंतराळवीरांना चंद्रावर भ्रमण करता यावे यासाठी चीन एक रोव्हर बनवत आहे. हा रोव्हर म्हणजे भन्नाट टेक्नॉलॉजी असलेली कार आहे. 

1/7

 चायना मॅनेड स्पेस एजन्सी (CMSA) च्या चायना मॅनेड स्पेस इंजिनिअरिंगने एक विशिष्ट प्रकारचे वाहन विकसीत केले आहे. 

2/7

या रोव्हरवर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. सोलर पॅनलच्या मदतीने या रोव्हरला चार्ज केले जाणार आहे.  

3/7

आंतराळवीर हा हायटेक रोव्हर जॉयस्टीकच्या मदतीने ऑपरटे करु शकतात.

4/7

चंद्रावरील खडकाळ पृष्ठभागावर हा रोव्हर अगदी सहज भ्रमण करु शकतो.   

5/7

wangshu chariot या रोव्हरमध्ये दोन आंतराळवीर स्पेस सूट घालून आरामात बसू शकतात अशा प्रकारे आसान व्यवस्था करण्यात आली आहे. 

6/7

wangshu chariot या रोव्हरचा आकार रथा प्रमाणे आहे. या चार चाकी रोव्हरवर रथा असतो त्या प्रमाणे छत्रीचा आकारा आहे. 

7/7

wangshu chariot असे या कारचे नाव आहे. हा एक विशिष्ट प्रकारचा आहे. त्सिंगुआ विद्यापीठात हा रोव्हर तयार करण्यात आला.