'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Oct 26, 2018, 15:15 PM IST
1/4

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

मथुरा येथील कोसीकला परिसरात गुरुवारी 'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेले फुगे आढळून आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. 

2/4

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील अनेक दुकानांवर छापे टाकले.

3/4

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

समाजकंटकांनी वातावरण बिघडवण्यासाठी हे फुगे आकाशात सोडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

4/4

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

'आय लव्ह पाकिस्तान' लिहलेल्या फुग्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ

पोलिसांनी स्थानिक जत्रेतून या फुग्यांची विक्री करणाऱ्या एका तरुणालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. मात्र, चौकशीत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही.