घायाळ अदांनी अभिनेत्रीने तापवलं इंटरनेट, पाहा फोटो

पाहा फोटो

Dec 03, 2021, 12:05 PM IST

बॉलिवूडमध्ये आज एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत.  या अभिनेत्री कायम वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत, सर्वांचं लक्ष वेधत असतात. एवढंच नाही तर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. या अभिनेत्रींच्या चाहत्यांमध्ये फक्त मुलचं नाही तर मुली देखील आहेत. अशा अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रुझ...  सध्या इलियानाचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. इलियाचे काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5