इलियाना डिक्रूझचे बिकिनीमधील हॉट फोटो व्हायरल
अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'बर्फी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली इलियानाचे बिकिनीमधील हॉट फोटो सध्या मोठ्या प्रामामात व्हायरल होत आहेत. सध्या ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. इलियाना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.