डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

Mar 01, 2020, 12:56 PM IST
1/6

डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची पत्नी मेलानिया , मुलगी इवांका आणि जावई हेसुद्धा त्यांच्यासोबत आले होते. ट्रम्प यांचा भारत दौरा विविध कारणांनी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला. इथे भारतात राजकीय वर्तुळासोबतच सोशल मीडियावरही त्यांच्या या दौऱ्याचे परिणाम पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ट्रम्प आणि त्यांची मुलगी इवांका याचे बरेच मीम्स व्हायरल झाले. 

2/6

डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

तेजप्रताप यादव इथे आहेत होय... असं म्हणत काहींनी हे मीम पोस्ट केलं. 

3/6

डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

तर, इवांका येथे समाजवादी पार्टीच्या प्रचारासाठी तर आली नव्हती ना, असा मिश्किल प्रश्न काहींनी हे मीम पोस्ट करत विचारला. 

4/6

डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

इवांकाच्या मीम्समधील एक फोटो पाहून तर, नेटकऱ्यांच्या कल्पनेला अनेकांनी दाद दिली. 

5/6

डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

'गँग्स ऑफ वासेपूर'मधील एका दृश्याचा आधार घेतही इवांकाचं एक मीम व्हायरल झालं. 

6/6

डोनाल्ड आणि इवांका ट्रम्प यांचे व्हायरल होणारे हे मीम्स पाहिले?

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामध्ये त्यांच्या मुलीची म्हणजेच इवांकाची जास्तच चर्चा झाली. या चर्चांना सर्वाधिक वाव दिला तो म्हणजे या मीम्सने, असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य-सर्व छायाचित्रे, सोशल मीडिया)