एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा iPhone अनलॉक करणे अशक्य! काय-काय करावं लागतं? येथे पाहा

Apple आयफोनच्या सुरक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 31, 2023, 21:32 PM IST

iPhone unlock when user dies: सुरक्षेच्या बाबतीत Apple आयफोनला कुणीच टक्कर देऊ शकत नाही असा दावा केला जातो. युजरच्या सिक्यूरीटी कोड, फिंगर प्रिट तसेच फेस लॉक शिवाय आयफोन अनलॉक होत नाही. अशा स्थितीत एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा iPhone अनलॉक करणे शक्य आहे. यासाठी काय काय करावे लागते जाणून घेवूया.

1/7

 कोणताही आयफोन हा  युजरच्या सिक्यूरीटी कोड, फिंगर प्रिट तसेच फेस लॉक शिवाय आयफोन अनलॉक होत नाही. 

2/7

Add Legacy Contact वर जाऊन फेसआयडी, टचआयडी किंवा डिव्हाईस पासकोड ऑथेंटिकेट करावे लागेल.

3/7

युजरने आधीच आपल्या अकाऊंटवर  Legacy Contact Add करणे गरजेचे आहे. 

4/7

युजरच्या मृत्यूनंतर लेगसी कॉन्टॅक्टमध्ये असेलल्या व्यक्ती Apple ला डेटा सोपवण्याची विनंती करु शकते. यासाठी मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

5/7

लेगसी कॉन्टॅक्ट ही व्यक्ती विश्वासू व्यक्तीला त्यांच्या मृत्यूनंततर डेटा मिळवण्याची परवानगी देते.

6/7

 iOS 15.2, iPadOS 15.2 आणि macOS 12.1 किंवा कोणत्याही Apple डिव्हाइसवरील वापरकर्त्यांना त्यांच्या Apple ID मध्ये 'लेगेसी संपर्क' जोडण्याचा पर्याय आहे.  

7/7

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा iPhone अनलॉक कसा करतात. तसेच फोनमधील डेटा कसा मिळवतात याबाबत Apple कंपनीचे काही नियाम आहेत.