Ind vs Eng: तिसऱ्या टी 20 साठी Team India मध्ये होणार मोठे बदल

Mar 16, 2021, 07:58 AM IST
1/11

ईशान किशन

ईशान किशन

दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये ओपनिंग करणाऱ्या ईशान किशनने 56 रन्सची धमाकेदार खेळी केली. यानंतर त्याने टीममधील स्थान बळकट केलंय. 

2/11

विराट कोहली

विराट कोहली

तीसऱ्या नंबर पर बॅटींग करण्याची जबाबदारी टीमचा कॅप्टन विराट कोहली  (Virat Kohli) च्या खांद्यावर असेल. दुसऱ्या टी 20 सामन्यात विराट कोहलीने 73 रन्सची तडाखेबाज खेळी करुन टीम इंडीयाला विजय मिळवून दिला होता.

3/11

ऋषभ पंत

ऋषभ पंत

ऋषभ पंत चौथ्या नंबरवर बॅटींगसाठी उतरु शकतो. त्याने पहिल्या टी 20 मॅचमध्ये 21 आणि दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये 26 रन्स बनवले होते.  

4/11

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर बॅटींगसाठी पाचव्या नंबरवर उतरेल. श्रेयस अय्यर ने पहिल्या टी-20 मॅचमध्ये 67 आणि दूसऱ्या टी-20 मॅचमध्ये 8 रन बनवले होते. अय्यर (Shreyas Iyer) ला पुन्हा एकदा पाचव्या स्थानी उतरवले जाऊ शकते.

5/11

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव

सहाव्या नंबरवर सूर्यकुमार यादव बॅटींगसाठी उतरेल. सूर्यकुमार यादवला दूसऱ्या टी-20 मॅच मध्ये बॅटींगची संधी मिळाली नव्हती.  

6/11

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या नंबर 7 आणि ऑलराउंडर चा रोल निभावण्यासाठी सज्ज आहे. पहले दो टी-20 मॅचमध्ये हार्दिक पांड्याला जास्त काही करण्याची संधी मिळाली नाही.

7/11

वॉशिंगटन सुंदर

वॉशिंगटन सुंदर

वॉशिंगटन सुंदर ऑलराऊंडर म्हणून 8 व्या नंबरवर उतरेल. तो ऑफ ब्रेक बॉलिंगसोबत बॅट्समन म्हणून माहिर आहे,    

8/11

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल स्पिन डिपार्टमेंटची जबाबदारी संभाळेल. इंग्लंडच्या बॅट्समन्ससाठी हे आव्हान असेल.

9/11

रोहित शर्मा

रोहित शर्मा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात रोहित शर्माला आराम देण्यात आला होता. पण तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये त्याच्या परतण्यावर शिक्कामोर्तब झालंय.    

10/11

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

पेस बॉलिंग अटॅकची कमान भुवनेश्वर कुमार संभाळेल. भुवनेश्वर कुमार पूर्णपणे फिट आहे.

11/11

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकूर दुसरा फास्ट बॉलर म्हणून भुवनेश्वरची साथ देईल.