विरूष्काच्या भल्यामोठ्या घराचे INSIDE फोटो

विराट भरतातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विरूष्काचं घर देखील अत्यंत भव्य आहे. 

Jun 09, 2021, 14:47 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. विराट भरतातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. विरूष्काचं घर देखील अत्यंत भव्य आहे. अनुष्का त्यांच्या घराचे फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5