ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

Aug 04, 2021, 20:04 PM IST
1/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

मालिका विश्वात आपल्या अभिनयाच्या आणि अनोख्या अंदाजाच्या बळावर अभिनेता शाहीर शेख यानं मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शाहीरनं नुकतंच त्याच्या घराची झलक चाहत्यांशी शेअर केली आहे. पत्नी रुचिका आणि शाहीर या दोघांचंही हे घर म्हणजे जणू एक महालच वाटत आहे. एखाद्या छायाचित्रात दाखवल्याप्रमाणं सर्व गोष्टींची ठेवण त्याच्या घरात पाहायला मिळते.   

2/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

असा आहे शाहीर आणि रुचिकाचा बेडरुम.   

3/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

अगदी सोबर डायनिंग टेबलला या दोघांनी पसंती दिली आहे.   

4/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

बाथरुममध्येही प्रत्येक वस्तूची ठेवण जागेचा सदुपयोग करुनच आहे.   

5/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

शाहीरला कॉफी प्रचंड आवडते. त्याच्या  घरात असणारा कॉफी बार याचाच प्रत्यय देतो.   

6/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

पुस्तकं वाचण्यासाठी या सेलिब्रिटी जोडीच्या घरात एक खा जागा आहे.   

7/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

तर, घराची बाल्कनी अतिशय सुटसुटीत आणि तितकीच लक्षवेधी आहे.   

8/8

ऑनस्क्रीन 'अर्जुन' साकारणाऱ्या शाहीर शेखच्या घराचे Inside photos

घराची एकंदर रचना पाहता या जोडीनं स्वयंपाकघरासाठी सफेद रंगसंगतीला पसंती दिली आहे.