'कांटा लगा गर्ल'चा काळ्या ड्रेसमधील भन्नाट अदा; चाहते गोंधळात

शेफालीच्या या हटके लूकनं वातावरण तापलं आहे.   

Aug 04, 2021, 13:22 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री  Shefali Jariwala कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचा हा बोल्ड अंदाज तुफान व्हायरल होत आहे. शेफाली  कायम  सोशल मीडियावर सक्रिय असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

1/5

शेफालीच्या या हटके लूकनं वातावरण तापलं आहे.   

2/5

शेफालीचा ड्रेस आणि तिच्या मागे असलेल्या पडद्याचा रंग काळा असल्यामुळे चाहते गोंधळात पडले आहेत.   

3/5

शेफालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.    

4/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.   

5/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.