International Nurses Day 2023 : जागतिक परिचारिका दिनानिमित्त शेअर करा SMS, Status, Quotes
International Nurses Day : एक जीव वाचवतो तो हिरो असतो, जे शंभर जीव वाचवता त्या नर्स असतात..असं म्हटले जाते. दरम्यान आज जगातील सर्व परिचारीकाचा सन्मान व्हावा म्हणून 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन म्हणून साजरा केला जातो. खरंतर या दिवसाची सुरुवात इटलीमध्ये 12 मे 1820 रोजी फ्लोरेन्स यांचा आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लेरेन्स नायटिंगल यांचा जन्म झाला होता. चांगल्या कुटूंबात वाढूनही फ्लोरेन्स नायटिंगल यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी सपर्मित केले. म्हणून तेव्हापासून 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो.