International Tea Day 2024 : कधीही विचारु नका मला कॉफीसाठी, कारण मी आहे चहाप्रेमी! आंतरराष्ट्रीय चहा दिनीच्या द्या गोड शुभेच्छा

International Tea Day 2024 Wishes in Marathi : भारतीयांची सकाळ ही चहाने होत. मग त्यांनंतर चहाप्रेमी दिवसला किती कप चहा फसत करतात याची काही गणतीच नसते. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन मग आज त्यांचा चहा पिण्याचा जणू हक्काचा दिवस. अशा या चहाप्रेमींना द्या गोड चहा दिनाच्या शुभेच्छा 

May 21, 2024, 11:38 AM IST
1/7

कधीही विचारून नका मला कॉफीसाठी  कारण मी आधीच आहे चहाच्या प्रेमात आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा   

2/7

कॉफी म्हणजे प्रेम  पण तहा म्हणजे आयुष्य चहा दिनाच्या शुभेच्छा   

3/7

 योग्य साखर आणि जोडीला चहापूड मग बनतो उत्तम चहा आणि चहासोबत असेल योग्य संगत तर जुळतील मनं  आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा   

4/7

कॉफीवर फक्त थोडेसे संस्कार केले जातात, पण चहावर नाती बांधली जातात चहा दिनाच्या शुभेच्छा   

5/7

आम्ही दारुला कधीही हात लावत नाही  आणि चहा आम्ही कधीच सोडत नाही.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा   

6/7

जगात अशी कोणतीही समस्या नाही,  जी गरम आंघोळ आणि कडक चहा सोडवू शकत नाही चहा दिनाच्या शुभेच्छा   

7/7

चहा प्याल तर कळेल सुखाची खरी व्याख्या काय आहे आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा