Happy Women's Day Wishes in Marathi : आई, ताई, पत्नी, मुलगी मैत्रिणीला अशा द्या महिला दिनाच्या शुभेच्छा

International Women's Day Wishes in Marathi : 8 मार्च..'ती'चा दिवस..म्हणजे जागतिक महिला दिन...तुमच्या आयुष्यातील आई, ताई, शिक्षिका, पत्नी, मुलगी आणि मैत्रीणला तिच्याबद्दलचा आदर आणि तिची कर्तव्य याचा सन्मान व्यक्ती करण्याची ही सुवर्ण संधी...मग अशा द्या खास मराठीत महिला दिनाच्या शुभेच्छा...

Mar 07, 2023, 18:56 PM IST

International Women's Day Wishes in Marathi :  तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी, वहिनी, काकी, मावशी या सगळ्या महिलांसोबतच बाहेर शाळा, कॉलेज, ऑफिसमधील तुमची सहचारणी तिचा सन्माचा दिवस म्हणजे 8 मार्च...तिच्या आयुष्यातील चढ उतार, संघर्ष, तिची कुटुंब सांभाळण्याची कसरत...घर आणि ऑफिस अशी दुहेरी भूमिका निभवतं आज तिने उंच शिखर गाठलं आहे. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं प्रत्येकाचा संघर्ष वेगळा...पण तिचं समर्पण सारखं...कुठल्याही भूमिकेत असो आई, बहीण, बायको ती किंवा ऑफिसमधील ती कशातही कमी पडतं नाही. अशा या महिलांना सुंदर आणि मोजक्या शब्दात नक्की शुभेच्छा द्या. (International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi)

1/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

ती आई आहे, ती ताई आहे,  ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि  सुरुवात नसेल तर  बाकी सारं व्यर्थ आहे.

2/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे  गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे

3/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार  लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार  कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर  स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर.   

4/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू.

5/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.

6/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने  साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा  

7/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

स्त्री म्हणजे एक खडतर वाट... अशक्य ते शक्य करुन दाखविणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी  जी बदलेल समाजाची वहिवाट  

8/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

समाजाचे नाकारणे ती नेहमीच सहन करते,  वेळोवेळी स्वत:ला ती मग सिद्ध करते..!

9/9

International Womens Day 2023 8 March Wishes images messages quotes greetings in Marathi

एक यावा असा दिन,  ना राहो महिला 'दीन', रोज असावा 'महिला दिन'