Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती
Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.
Investment Options:अनेक गृहिणींनी म्युच्युअल फंडात SIP करण्यास सुरुवातदेखील केली आहे. हा सर्वांच्या आवडता गुंतवणूकीचा पर्याय आहे. यामध्येही पैसे गुंतवून तुम्ही चांगले रिटर्न मिळवू शकता.
तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती
![तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643745-investment-options-for-housewife08.jpg)
Investment Options for Housewife: सध्या नवरा बायको दोघेही नोकरी करतात पण अनेक घरांमध्ये हे काही कारणांमुळे शक्य नसते. तुमची पत्नीदेखील गृहीणी असेल आणि तुम्ही तिला घरबसल्या करोडपती बनवायचा विचार करत असाल तर त्यासाठी पूर्ण नियोजन करावे लागेल. गृहिणी असल्यामुळे तिच्याकडे चांगला निधी नसल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतं. पण तुम्ही घराची जबाबदारी संभाळणाऱ्या पत्नीसाठीदेखील लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. यासाठी तुम्ही फक्त 500 रुपये किंवा 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
दरमहा छोटी गुंतवणूक
![दरमहा छोटी गुंतवणूक Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643740-investment-options-for-housewife07.jpg)
अनेक वेळा मुली काम करत नाहीत किंवा काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागते. पण त्यांच्यासाठी तुम्ही दरमहा अवघे 1000 रुपये गुंतवून चांगला फंड तयार करू शकता. अशा अनेक सरकारी योजना आहेत, ज्यामध्ये कमी पैशातही गुंतवणूक सुरू करू शकता. पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, एसआयपी आणि आरडीसह अनेक पर्याय आहेत जिथे तुम्ही पैसे गुंतवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
भविष्य निर्वाह निधी
![भविष्य निर्वाह निधी Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643737-investment-options-for-housewife06.jpg)
तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.
1 हजार रुपयांपासून सुरुवात
![1 हजार रुपयांपासून सुरुवात Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643734-investment-options-for-housewife05.jpg)
म्युच्युअल फंड
![म्युच्युअल फंड Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643733-investment-options-for-housewife04.jpg)
SIP मध्ये भरघोस रिटर्न
![SIP मध्ये भरघोस रिटर्न Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643732-investment-options-for-housewife03.jpg)
समजा तुम्ही दर महिन्याला 1 हजार रुपयांची SIP करत असाल, तर 15 वर्षात तुम्ही इथेही 1 लाख 80 हजार गुंतवाल. जर तुम्हाला 12 टक्के दराने व्याज मिळाले तर तुम्हाला 3 लाख 24 हजार 576 रुपये व्याजात मिळतील. अशाप्रकारे, तुम्हाला 15 वर्षांत5 लाख 4 हजार 576 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला दीर्घकाळासाठी चक्रवाढीचा लाभही मिळतो.
आरडी देखील सर्वोत्तम पर्याय
![आरडी देखील सर्वोत्तम पर्याय Investment Options for Housewife SIP RD Scheme Public Provident Fund](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/18/643731-investment-options-for-housewife02.jpg)