iPhone 14 वर धमाकेदार सूट; कसा घ्याल फायदा, पाहा एका क्लिकवर

iPhone 14 : दर्जेदार फिचर्स असणाऱ्या या फोनचा वापर करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, त्याची किंमत पाहता या स्वप्नाला अनेकजण आवर घालतात. 

Mar 28, 2023, 12:15 PM IST

iPhone 14 : आयफोन म्हणजे लक्झरी, आयफोन म्हणजे लाईफस्टाईल. हे असंच गणित हल्लीच्या जगात पाहायला मिळत आहे

1/6

iphone 14 covers

iphone 14 base model price best deal offers latest Marathi news

काहीजण मात्र प्रचंड आशावादी असतात. इतके की, आयफोनच्या किमती कमी होण्याच्या किंवा त्यावर मिळणाऱ्यासवलतींच्या प्रतीक्षेत असतात. अशाच मंडळींसाठीची ही बातमी. 

2/6

iphone 14 apple store

iphone 14 base model price best deal offers latest Marathi news

तुम्हीही आयफोन 14 खरेदी करण्यासाठी वाट पाहत असाल, तर मोठ्या फरकानं कमी किमतीत तुम्ही तो खरेदी करु शकता.   

3/6

iphone 14 offers

iphone 14 base model price best deal offers latest Marathi news

सुरुवातीला अॅपलकडून आयफोन 14 साधारण 79,900 इतक्या किमतीला लाँच करण्यात आला होता. पण, आता मात्र तुम्ही तो 70 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता.   

4/6

iphone 14 base model

iphone 14 base model price best deal offers latest Marathi news

Flipkart किंवा Amazon नव्हे, तर अॅपलच्या अधिकृत रिटेल स्टोअर Unicorn मध्ये तुम्हाला ही सूट मिळू शकते. 

5/6

iphone 14 price

iphone 14 base model price best deal offers latest Marathi news

Unicorn स्टोअरमध्ये आयफोन 14 चा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 69,513 रुपयांना मिळत आहे. तर, HDFC बँक कार्डवर तुम्हाला 4000 रुपयांची वाढीव सूटही मिळेल. तुम्ही इथं तुमचा जुना फोनही एक्सचेंज करु शकता. 

6/6

iphone 14

iphone 14 base model price best deal offers latest Marathi news

Unicorn च्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्ही आयफोन 14 खरेदी करु शकता.