IPL 2023 Photos : आयपीएलच्या महागड्या खेळाडूची प्रेसिडेंटसोबतच्या प्रेमाची चर्चा; कोण आहे Cameron Green ची गर्लफ्रेंड

IPL 2023: मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनवर मोठी बोली लावली. मुंबईने त्याला 17.5 कोटी रुपयांना विकत घेतलंय.

Mar 20, 2023, 13:59 PM IST
1/5

कॅमेरून ग्रीन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. 

2/5

ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.5 कोटींना विकत घेतलंय. जितकी त्याच्या खेळाची चर्चा आहे, त्याचप्रमाणे त्याच्या लव्हस्टोरीचीही चर्चा आहे.

3/5

ग्रीनची गर्लफ्रेड एमिली रेडवुड एक न्यूट्रिशियनिस्ट आहे.

4/5

रेडवुड 2021 मध्ये कर्टिन युनिवर्सिटीची प्रेसिडंट देखील होती. ती स्वतः ग्लुटेन फ्री आहार घेते. 

5/5

2016 मध्ये तिला सीलिएक आजार झाला होता.