IPL 2018 : या ११ खेळाडूंरवर होणार धनवर्षा

Jan 24, 2018, 18:07 PM IST
1/11

Ravichandran Ashwin, R ashwin,

Ravichandran Ashwin, R ashwin,

रविचंद्रन अश्विन: अश्विनला जगातील सर्वात हुशार स्पिनर ओळखला जातो. आयपीएलमध्ये ६.५५ इकोनॉमीवर १०० विकेट घेतल्या आहेत.

2/11

Ben Stokes

Ben Stokes

बेन स्टोक्स: स्टोक्स ला जेव्हा पुण्याने १४.५ करोडला आपल्या टीममध्ये घेतलं तेव्हा तो सर्वात महाग विकला गेलेला परदेशी खेळाडू  होता.

3/11

Gautam Gambhir

Gautam Gambhir

गौतम गंभीर: जरी गंभीर मैदानावर सर्वात तरूण खेळाडू नसला तरी तो सर्वात महागडा खेळाडू आहे. कारण आपल्या कॅप्टन पदामुळे तो सर्वात महागडा ठरला आहे. 

4/11

Kuldeep Yadav

Kuldeep Yadav

कुलदीप यादव:गेल्या काही वर्षांपासून कुलदीप यादव हा छोट्या फॉर्मेटमधील क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगला बॉलर राहिलेला आहे. एवढंच काय तर त्याने अश्विन आणि जडेजाला टीममधून बाहेर ठेवलं आहे.

5/11

Jos Butler

Jos Butler

जोश बटलर: इंग्लंडच्या या विकेटकीपर बॅट्समनला प्रत्येक जण आपल्या टीममध्ये घेऊ इच्छित आहे. टी २० मध्ये बटलर हा कायम आक्रामक फलंदाज राहिलेला आहे. 

6/11

Manish Pandey

Manish Pandey

मनीष पांडे: मनीष पांडे हा पहिला भारतीय आहे ज्याने आयपीएलमध्ये शतक केलं आहे. आयपीएल लीगमध्ये उत्तम प्रदर्शन करणारा हा खेळाडू आहे.

7/11

Rashid Khan

Rashid Khan

राशिद खान: अफगाणिस्तानचा युवा लेग स्पिनर राशिद खान हा जगातील चांगल्या स्पिनरपैकी एक असल्याचं मानलं जातं. जगभरातील प्रत्येक लीगमध्ये राशिद खेळला आहे.  

8/11

Robin Uthappa

Robin Uthappa

रोबिन उथप्पा: जरी कर्नाटकच्या या बॉलरला कुणी घेऊ इच्छित नसेल पण रोबिन उथप्पा केकेआरच्या विजयाचा महत्वाचा भाग आहे. केकेआरसाठी खेळताना त्याचा ३० टक्के होत आहे.   

9/11

IPL Auction 2018

IPL Auction 2018

१ हजाराहून अधिक खेळाडूंनी यामध्ये नोंदणी केली होती. मात्र बीसीसीआयने छाटणी करत फक्त ५७८ खेळाडू निवडले आहेत. खेळाडूंचे प्रोफाईल चेक करून आठ वर्गवारी करण्यात आली आहे. 

10/11

Kieron Pollard

Kieron Pollard

कीरोन पोलार्ड: वेस्ट इंडीयाचा हा सर्वात फास्ट असा ऑल राऊंडर प्लेअर आहे. टी २० क्रिकेटमध्ये हा सर्वाधिक स्कोर करणारा हा तिसरा प्लेअर आहे. आक्रामक फलंदाजीबरोबर फास्ट गोलंदाजी करणारा हा प्लेअर आहे.   

11/11

Colin Munro

Colin Munro

कोलिन मुनरो: मुनरोटी २० मध्ये तीन शतक लावणारा हा एकटा खेळाडू आहे.