1/5
एमएस धोनी
सुरेश रैनाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी धोनी सर्वात पुढे दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ने 7 फायनल सामने खेळले आहेत. 190 सामने त्याने खेळले आहेत. त्याने 42.20 च्या रनरेटने 4432 रन केले आहेत. चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ पर्यंत नाही पोहोचली तर धोनी 14 सामने खेळेल. त्यामुळे त्याचे एकूण सामने 204 वर पोहोचतील. दोनशे हून अधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या स्थानावर असेल.
2/5
रोहित शर्मा
धोनीनंतर सुरेश रैनाला मागे टाकण्याच्या यादीत मुंबई इंडियंस (Mumbai Indians) ला 4 वेळा कप जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्माचं देखील नाव आहे. आयपीएल-2008 पासून त्याने 188 सामन्यांमध्ये 31.60 च्या रनरेटने 4898 रन केले आहेत. मुंबई इंडियंसच्या प्लेऑफ पर्यंत पोहोचली नाही तरी देखील रोहित शर्मा 202 सामन्यांपर्यत पोहोचेल. 200+ सामने खेळणाऱ्यांच्या यादीत तो धोनीनंतर दुसरा क्रिकेटर बनणार आहे.
3/5
दिनेश कार्तिक
रैना पेक्षा अधिक सामने खेळणारा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने 2008 मध्ये डेब्यू केलं होतं. त्याने आतापर्यंत 182 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 27.06 च्या रनरेटने 3654 रन केले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) चा कर्णधार म्हणून तो प्रत्येक सामन्यात दिसेल. ही लीग संपेपर्यंत तो एकूण 196 सामने तरी खेळेल.
4/5