512 मेमेरी, 16 GB रॅम, Snapdragon 8 Gen 3 चिपसेट प्रोसेसर; जगातील सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच

iQOO 12 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. जाणून घ्या किंमक आणि फिचर्स.  

Dec 13, 2023, 18:46 PM IST

iQOO 12 : 512 मेमेरी, 16 GB रॅम, Snapdragon 8 Gen 3 चिपसेट प्रोसेसर असलेला जगातील सर्वात पावरफुल स्मार्टफोन लाँच झाला आहे. iQOO 12असे या फोनचे नाव आहे. हा फोन वनप्लसला टक्कर देणार आहे. जाणून घेवूया स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत. 

1/7

iQOO 12 हा सर्वात पावरफुल android  स्मार्टफोन आहे. चीने मार्केटमध्ये या फोनचे लाँचिंग झाल्यानंतर हा भारतातही विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 

2/7

12GB+256GB व्हेरिंएटची किंमत  52,999  तर, 16GB+512GB व्हेरिंएटची किंमत 57,999 इतकी आहे.   

3/7

iQOO 12 5G या फोनमध्ये Wet Touch Technology  देखील वापरण्यात आली आहे. ओल्या हाताने देखील हा फोन हाताळता येवू शकतो. 

4/7

 iQOO 12 5G या फोनमध्ये 6.78 Inch AMOLED Display देण्यात आला आहे. यात 144Hz रिफ्रेश रेट मिळतो. 

5/7

अधिक वेळ फोनचा वापर केल्याने कोणताही फोन गरम होतो. मात्र, हा फोन अजिबात हिट होणार नाही. कारण या फोनमध्ये कूलिंग टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. 

6/7

या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. कोणताच फोन स्पीडच्या बाबतीत या फोनला टक्कर देऊ शकत नाही असा दावा कंपनीने केला आहे. 

7/7

iQOO 12 5G हा iQOO कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे. या फोनमध्ये 50 MP + 50 MP + 64 MP Triple कॅमेरा सेटअप, 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.