Janhvi Kapoor च्या हॉट अदांनी तापलं वातावरण

Apr 09, 2021, 09:09 AM IST
1/6

जान्हवी कपूरचं मालदीव वेकेशन

जान्हवी कपूरचं मालदीव वेकेशन

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची अतिशय लाडकी लेक म्हणजे जान्हवी कपूर. ही सध्या मालदीवमध्ये आपला सुंदर वेळ घालवत आहे. दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत आहे.

2/6

जान्हवी कपूर घालवतेय क्वॉलिटी टाईम

जान्हवी कपूर घालवतेय क्वॉलिटी टाईम

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या फोटोत अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोत निसर्गाचं सौंदर्य आणि जान्हवीचं सौंदर्य अतिशय खुलून दिसत आहे. 

3/6

जाह्नवी का नो मेकअप लुक

जान्हवीचा नो मेकअप लूक

जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) ने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सिल्वर मॅटेलिक रंगाचा स्विमसूट घातला आहे. सनसेटचा आनंद घेणारी जान्हवी आपल्याला नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. 

4/6

इंद्रधनुष्याच्या रंगात रंगली जान्हवी

इंद्रधनुष्याच्या रंगात रंगली जान्हवी

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने हे फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की, `Iridescence` म्हणजे सातरंग. हे कॅप्शन जान्हवी कपूरने आपल्या स्विमसूटमध्ये दिसणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगामुळे दिलं आहे.  

5/6

या सिनेमात दिसली शेवटची

या सिनेमात दिसली शेवटची

जान्हवी कपूरचा 'रूही' सिनेमा रिलीज झाली होती. हा एक हॉरर कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. या सिनेमात जान्हवी कपूरसोबत राजकुमार राव लीड रोलमध्ये दिसत आहे. थिएटरमध्ये रिलीज झालेल्या सिनेमाला कोविडचा मोठा फटका बसला. 

6/6

या सिनेमात केलं काम

या सिनेमात केलं काम

`रूही` जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) च्या करिअरमधील तिसरा सिनेमा आहे. या अगोदर 'धडक' आणि 'गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल' मध्ये देखील जान्हवी कपूर दिसली. जान्हवीचा अभिनय पसंत केला जात आहे.