Mouni Roy चा अत्यंत बोल्ड अंदाज

मौनी रॉयच्या हॉट अदांवर तुम्हीही व्हाल फिदा

Apr 08, 2021, 19:15 PM IST

‘नागिन’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियात फारच चर्चेत असते. मौनी तिच्या व्हिडिओजमुळे आणि तिच्या हॉट अदांमुळे नेहमीच आकर्षणाच्या केंद्रस्थानी असते. याच कारणाने इन्स्टाग्रामवर मौनीचे कितीतरी फॅन आहेत. मौनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5