Janhvi Kapoor चा हॉट लूक पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना

पाहा जान्हवी कपूरचे हॉट फोटो... 

May 16, 2022, 15:41 PM IST

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेय या फोटोमध्ये तिच्या दिलखेच अदा दिसून येत आहेत. नव्या लूकमध्ये जान्हवी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. यावर्षी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सलग अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. `गुड लक जेरी` `दोस्ताना 2` आणि `तख्त` या सिनेमात तिची महत्वाची भूमिका असणार आहे. तिचे सध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6