Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! 'या' एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री

रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

| Oct 06, 2024, 15:50 PM IST

Jio Recharge Plan:रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

1/9

Jio यूजर्सची 1 महिना आधीच दिवाळी! एका रिचार्जमध्ये काँलिंग, इंटरनेट सर्वच फ्री

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

Jio Recharge Plan:रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.

2/9

इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. विशेषत: जियो लाँच झाल्यानंतर देशातील अनेक लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली.

3/9

रिचार्जचे फायदे

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

सध्या मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी जिओची कमान सांभाळत आहे. आज आपण Jio च्या एका रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

4/9

3 महिन्यांसाठी मोफत सुविधा

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

जर तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला असा प्लान सापडेल, ज्याचा रिचार्ज करून तुम्ही 3 महिन्यांसाठी मोफत सुविधा वापराल. यामध्ये तुम्हाला अनइंटरप्टेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटाची सुविधा मिळेल.

5/9

अनलिमिटेड कॉलिंग

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

जिओच्या या प्लानची वैधता 90 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहेय म्हणजेच तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तेवढे कॉलिंग करू शकता.

6/9

दररोज 2 जीबी डेटा

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

या प्लानमध्ये जिओ यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. याशिवाय यूजर्सना 20 GB अतिरिक्त डेटा मिळतो. अशा प्रकारे जिओ वापरकर्त्यांना एकूण 200 GB डेटा मिळतो.

7/9

दररोज 100 एसएमएस

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते. याशिवाय, वापरकर्त्यांना जियो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाऊडचे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळते.

8/9

5G इंटरनेट

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

जर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तुमच्या भागात 5G नेटवर्क उपलब्ध असेल तर तुम्ही 5G इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.

9/9

899 रुपयांचा प्लान

Jio Recharge Plan Relience best Affordable Plans mukesh ambani tech Marathi News

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Jio चा हा प्लान 899 रुपयांचा आहे. याला जिओचा सर्वोत्कृष्ट 5G प्लॅन देखील म्हटले जाते.