अभिनेत्री काजल अग्रवालचं पहिलं करवा चौथ

लाल रंगाच्या साडीत काजल 

Nov 05, 2020, 10:00 AM IST

अभिनेत्री काजल अग्रवाल नुकताच विवाह बंधनात अडकली आहे. लग्नानंतरच्या पहिल्या सणाचा तिने मनमुराद आनंद लुटला आहे. शिवाय तिने हे क्षण चाहत्यांसोबत देखील शेअर केले आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो पोस्ट केले. लाल रंगाच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6