बॉलिवूडकरांचं अनोखं करवा चौथ
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
करवा चौथसारख्या पवित्र दिवसाचे औचित्य साधत बॉलिवूड, खेळ, राजनीती क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळींचा करवा चौथ चांगलाचं व्हायरल होत आहे. प्रत्येकाने करवा चौथचे फोटो स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत त्यातील काही निवडक फोटो...